बच्चन पिता पुत्रांना कोरोनाची बाधा; प्रकृती स्थिर - amitabh bachhan found corona positive
मुंबई - महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे शनिवारी निदान झाले. यानंतर त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना देखरेखीसाठी आयसोलशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्या ट्विटर हँडलवरून तब्येतीची अपडेट माहिती दिली जाणार असल्याचे नानावटी रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. यासंदर्भात नानावटी रुग्णालयाबाहेरून 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला आढावा...