अखेर एकनाथ खडसेंचा भाजपाला 'जय श्रीराम'; थेट जळगावहून घेतलेला आढावा... - eknath khadse jalgaon
जळगाव - अखेर गेल्या 4 ते 5 वर्षांहून अधिक कालावधी नंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या प्राथमिक पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या पक्षांतराबाबत चर्चा सुरू होती. अखेर शुक्रवारी दुपारी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते प्रवेश घेणार आहेत. यांसदर्भात 'ईटीव्ही'ने थेट जळगाव येथून घेतलेला आढावा...