महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त बाळासाहेब थोरातांची विशेष मुलाखत - जीएसटी
महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी संजीव भागवत यांनी बाळासाहेब थोरात यांच्याशी बातचीत केली. यावेळी थोरात यांनी आघाडी सरकारने केलेली कामे, वीज बिल माफी संदर्भात काँग्रेसची भूमिका, कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या उपाययोजना, सरकार पाडण्यासंदर्भातील भाजपाची वक्तव्ये अशा अनेक विषयांवर चर्चा केली.