महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

होम आयसोलेशन बंद करण्याच्या निर्णयावर काय आहेत नागरिकांच्या प्रतिक्रिया, जाणून घ्या - होम आयसोलेशन बंद करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

By

Published : May 25, 2021, 9:47 PM IST

Updated : May 26, 2021, 12:40 AM IST

रायगड - ज्या 18 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर राज्याच्या सरासरी दरापेक्षा जास्त आहे. त्या जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करून कोविड केअर सेंटर वाढवण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याची माहिती राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. राज्य सरकारच्या या निर्णयावर अनेकांनी प्रतिक्रिय दिल्या आहेत.
Last Updated : May 26, 2021, 12:40 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details