देशाला रुळावर आणून पुढे नेण्याचा अर्थसंकल्पातून प्रयत्न - शुक्ला - वित्त मंत्रालय
मुंबई - केंद्र सरकारचे सोमवारी (दि. 1 फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर झाले आहे. यानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळाली आहे. देशाला रुळावर आणून पुढे नेण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पामधून करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया जॉइनडर कॅपिटल सर्व्हिसेसचे अध्यक्ष ए.पी. शुक्ला यांनी दिली आहे.
Last Updated : Feb 1, 2021, 5:41 PM IST