मिनी लॉकडाऊन इफेक्ट : पुणे शहरातील मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट - पुणे बाजारपेठेत शुकशुकाट
पुणे : शहरात सध्या मिनी लॉकडाऊन करण्यात आला आहे. सकाळी सातपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहरात जमावबंदीचा आदेश आहे. तर सायंकाळी सहानंतर संचार बंदीचा आदेश असल्याने शहरात सायंकाळी सहानंतर पूर्ण शुकशुकाट पाहायला मिळतो आहे. पुणे शहरात दिवसा नागरिकांच्या संचारावर मर्यादा पडल्याचंही दिसून येत आहे. पुण्यातील स्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी..