गोलमेज परिषदेत रामदास आठवले यांनी सादर केली कविता - रामदास आठवले
ठाणे - मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी नवी मुंबईतील वाशीच्या माथाडी भवन मध्ये गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. भाजपाचे खासदार नारायण राणे, आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत ही गोलमेज परिषद पार पडली. यावेळी रामदास आठवले यांनी कविता सादर केली.
Last Updated : Jun 26, 2021, 8:48 AM IST