महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Rakesh Tikait Exclusive Interview : '...तोपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच' - rakesh tikait news

By

Published : Nov 19, 2021, 12:47 PM IST

Updated : Nov 19, 2021, 1:58 PM IST

पालघर - केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे (three agricultural laws) मागे घेतले असून हे शेतकऱ्यांचं मोठं यश असल्याचे मत शेतकरी नेते राकेश टिकैत (Farmer leader Rakesh Tikait) यांनी व्यक्त केलेय. राकेश टिकैत आज पालघर दौऱ्यावर (Rakesh Tikait on Palghar Tour) आहेत. बिरसा मुंडा यांच्या 147व्या जयंतीनिमित्त पालघरमध्ये आज भूमीसेना, आदिवासी एकता परिषदेच्या पुढाकाराने जयंती उत्सव साजरा केला जाणार असून या उत्सवाला टिकैत उपस्थित राहणार आहेत. तसेच जोपर्यंत एम.एस.पी.वर निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही टिकैत यांनी यावेळी दिला. मोदी सरकार खाजगीकरणावर जास्त भर देत असून सध्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपचा उतरता क्रम पाहता मोदी सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतल्याचे यावेळी टिकैत म्हणाले.
Last Updated : Nov 19, 2021, 1:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details