कौतुकास्पद! रुग्णांना मोफत जेवण देणारा 'अन्नदाता', बघा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट
औरंगाबादेतील हेडगेवार रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. त्यापैकी बरेचसे रुग्ण बाहेरून उपचारासाठी दाखल होतात. त्यावेळी जवळ कोणीच नसल्याने रुग्णाला आणि नातेवाईकांना जेवणासाठी खाणावळ किंवा हॉटेल शोधव लागते. मात्र, अशा रुग्णांसाठी गेल्या ८ वर्षांपासून खिवंसरा काका मोफत जेवण देतात. त्याबाबत ईटीव्ही भारतचा हा स्पेशल रिपोर्ट...