महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत मिळणार - राजेश टोपे - जालना राजेश टोपे

By

Published : Oct 19, 2021, 4:04 PM IST

जालना - राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच NDRF ची मदत देण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या प्रशासनाला सूचना देण्यात आले असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते जालनात बोलत होते.

ABOUT THE AUTHOR

...view details