'सत्ताधारी नको, तर विरोधी पक्ष बनवा', जाणून घ्या राज ठाकरेंच्या आवाहनामागची राजकीय चाल - राज ठाकरे बातमी
सत्ताधारी नको मात्र, विरोधी पक्ष बनवा अशी मागणी राज ठाकरेंनी जनतेकडे केली आहे. २०१४ साली एकहाती सत्ता मागणाऱ्या राज ठाकरेंच्या राजकीय महत्त्वाकांक्षेत इतका बदल कसा काय झाला? विरोधी पक्ष लोकांचा आवाज मांडण्यात कमी पडतोय का? की सत्ता मिळवण्यासाठी राज ठाकरेंची ही राजकीय चाल आहे. जाणून राज ठाकरेंच्या मागणीचा मतीतार्थ.. ईटीव्ही भारतच्या विशेष चर्चासत्रामधून...