महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 6, 2021, 7:13 PM IST

ETV Bharat / videos

'निवडणुकीच्या तोंडावरच औरंगाबादच्या नामांतराचा विषय का?'

ठाणे - राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पक्षाची पडझड नवीन नियुक्त्या आणि काही पक्ष प्रवेश यांच्या बाबतीत चर्चादेखील केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातल्या आणि केंद्राच्या सरकारवर टीका केली.

ABOUT THE AUTHOR

...view details