महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

rain : हतनूर धरणाचे 20 दरवाजे उघडले तर तापीतून 37, 785 क्युसेक पाण्याचा विसर्ग - Tapi water lavel

By

Published : Jul 22, 2021, 9:21 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात तापी नदीवर असलेल्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे आज सायंकाळी धरणाचे 20 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. सध्या तापी नदीपात्रात 34 हजार 785 क्युसेक इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तापी आणि पूर्णा या नद्यांची पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 10 तासात 9.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details