रेल्वे कर्मचारी कोरोना प्रतिबंधक लसीपासून वंचीत - मुंबई रेल्वे बातमी
मुंबई - कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत असून सर्व राज्यातील शासकीत कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरू आहे. मात्र, कोरोना काळात गेल्या एका वर्षांपासून जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू नये, यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याला आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आलेली नाही. त्यामुळे रेल्वेच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहेत.