सीरममधील आगीबाबत पोलीस आयुक्तांनी दिली माहिती; पाहा काय म्हणाले.. - सीरम आग बातमी
पुणे : कोरोना लसीची निर्मिती होत असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आज दुपारी एकच्या सुमारास मोठी आग लागली. ही आग कोरोना लस बनवत असलेल्या प्लांटमध्ये लागली नसल्याचे समोर आले आहे. तसेच, यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. या आगीबाबत संपूर्ण माहिती देत आहेत पुण्याचे पोलीस आयुक्त..