धुळ्यात विविध प्रलंबित मागण्यांसाठी परिचारिका संघटनेचे आंदोलन - धुळे परिचारिका आंदोलन
अनेक वर्षे रिक्त पदे भरली न गेल्याने सद्या सेवेत असलेल्या परिचारिकांवर कामाचा ताण आहे. तर कोरोना काळात हा ताण प्रचंड वाढला आहे. त्यामुळे रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावीत आणि पदोन्नती देण्यात यावे, अशी मुख्य मागणी परिचारिकांची आहे.