Priyanka Gandhi GadchiroliVisit : प्रियांका गांधी 14 डिसेंबरला येणार गडचिरोली दौऱ्यावर - Vijay Vadettiwar
काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी (Congress General Secretary Priyanka Gandhi) पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे संपूर्ण काँग्रेस तयारीला लागली आहे. कार्यक्रमाचे स्वरूप पूर्णपणे अजून ठरले नसल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Relief and Rehabilitation Minister Vijay Vadettiwar) यांनी सांगितले.
Last Updated : Dec 8, 2021, 5:23 PM IST