PM ON Union Budge 2022 : लोककल्याणकारी आणि विकसनशील अर्थसंकल्प - पंतप्रधान नरेंद्र मोदी - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( union minister nirmala sitharaman ) ह्या संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2022 ( union budget 2022 ) सादर केला. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ON Union Budge 2022 ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की हा अर्थसंकल्प लोककल्याणाचा आणि विकसनशील भारताचा अर्थसंकल्प आहे. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प आहे.