VIDEO : कायद्याचा बालेकिल्ला म्हणजे अमरावती जिल्हा म्हणणारा पोलीस कर्मचारी अखेर निलंबित - अमरावती ताज्या बातम्या
अमरावती - चांदुर बाजार पोलीस स्टेशनचा पोलीस कर्मचारी महेश काळे याने हातात पिस्तूल घेऊन एक व्हिडिओ तयार केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन. यांनी घेतली असून या कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.