महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Devendra Fadnavis on Amravati Violence : जनतेने शांतता राखावी; देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन - त्रिपुरा हिंसाचार

By

Published : Nov 13, 2021, 6:45 PM IST

मुंबई - त्रिपुरा(Tripura Violence) येथील घटनेचा निषेध करावा तेवढा कमी आहे. तो केलाच पाहिजे. पण अमरावती(Amravati Violence) जिल्ह्यात जे मोर्चे काढण्यात आले, त्या मोर्चांनी वेगळे वळण घेतले. हे सर्व प्रकार थांबले पाहिजे. अशा या परिस्थितीत शांतता राखणे आवश्यक आहे, असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी जनतेला केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details