२०१९ च्या अर्थसंकल्पाबाबत सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी शुक्रवारी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर सबंध देशभरात सकारात्मक व नकारात्मक प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. दरम्यान, बीडमधील सर्वसामान्य नागरिकांना या अर्थसंकल्पाबात काय वाटते ? यासंदर्भात आढावा घेतला आहे बीडमधील आमचे प्रतिनिधी व्यंकटेश वैष्णव यांनी...