लहान मुलांचा कोरोना होऊ नये म्हणून घ्यावी 'ही' काळजी - pune corona news
पुणे - कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून या लाटेत लहान मुलांवर जास्त परिणाम होईल, असे भाकितही करण्यात आले आहे. यामुळे लहान मुलांचा कोरोनापासून कसा बचाव कारावा, याबाबत बालरोग तज्ज्ञ डॉ. संजय मानकर यांनी 'ईटीव्ही भारत'च्या माध्यमातून माहिती दिली आहे.