कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर प्रवाशांची तपासणी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर प्रवाशांची तपासणी
महाराष्ट्र आणि केरळ येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने या दोन्ही राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी चेकपोस्ट सुरु केले आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवरील सांगली जिल्ह्यातील कागवाड येथे तपासणी केली जात आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या या तपासणीचा ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी घेतलेला आढावा.