Sonalee Kulkarni Interview : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत पांडू चित्रपटाच्या निमित्ताने गप्पा - Pandu Movie Actress Sonalee Kulkarni ETV Bharat
हैदराबाद - येत्या 3 डिसेंबरला पांडू हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. भाऊ कदम, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, कुशल बद्रिके, हेमांगी कवी, प्रवीण तरडे अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पहिल्यांदाच भाऊ कदम आणि सोनाली कुलकर्णीची जोडी पाहायला मिळणार आहे. पांडूच्या निमित्ताने ईटीव्ही भारतने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत विशेष संवाद साधला. यावेळी त्यांनी या चित्रपटात प्रेक्षकांना नेमकं काय पाहायला मिळणार आहे, प्रेक्षकांना काय मज्जा येणार आहे, याबाबत सांगितले. पाहा, पांडूच्या निमित्ताने सोनाली कुलकर्णीसोबत झालेल्या गप्पा.
Last Updated : Nov 30, 2021, 1:02 PM IST