VIDEO : महा'अर्थ' संकल्पाचे संपूर्ण विश्लेषण - Budget 2020
महाराष्ट्र राज्य सरकारचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवारांनी विधानसभेत मांडला. महाविकास आघाडी सरकारने माडंलेला हा पहिला अर्थसंकल्प होता. अर्थसंकल्पात नेमक्या कोणत्या तरतूदी करण्यात आल्या, कोणत्या विभागाला किती निधी मिळाला, नवीन घोषणा कोणत्या यांसह अर्थसंकल्पातील विविध पैलूंचे साध्या व सोप्या शब्दांत 'ईटीव्ही भारत'चे वृत्तसंपादक राजेंद्र साठे यांनी विश्लेषण केले आहे. पहा हा संपूर्ण व्हिडिओ..