मुंबईत दिवाळीनिमित्त बाजारात काय परिस्थिती पाहा - मुंबईतील बाजार पेठ बातमी
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र सणोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आहे. आता टाळेबंदीत शिथिलता आली आहे. काही दिवसांवरच दिवाळी येऊन ठेपली आहे. त्यामुळे मुंबईतील बाजारपेठांमध्ये नागरिकांची लगबग पहायला मिळत आहे. याबाबत आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने.