महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

मंदिरे उघडा अन्यथा रस्त्यावर उतरू, भाजपा अध्यात्मिक आघाडीचा ठाकरे सरकारला इशारा - मंदिरे उघडण्याची तुषार भोसलेंची मागणी

By

Published : Jun 5, 2021, 4:16 PM IST

इतर बाबी अनलाॅक करताना मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. अनलाॅकमध्ये मंदिरांचा समावेश न केल्यास सोमवारी रस्त्यावर उतरुन आंदोलन करू', असा इशारा भाजपा अध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले याने राज्य सरकारला दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details