आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला विठूमाऊलीची पंढरी रोषणाईने सजली...पाहा 'हा' नयनरम्य देखावा - विठूमाऊली
आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येवर विठूमाऊलीची पंढरी आकर्षक विद्युत रोषणाईने सजली आहे. भूवैकुंठ म्हणून ओळख असलेल्या पंढरीचा आकाशातून दिसणारा पाहा हा नयनरम्य नजारा ...