VIDEO : कोणत्याही नेत्यांचे नाही, तर भरचौकात पोलिसांच्या कौतुकाचे बॅनर - पोलिसांचे बॅनर
नेतेमंडळींचे गल्ली बोळातल्या भाऊ-दादांचे जागोजागी सुरू असलेली बॅनरबाजी आपण नेहमी बघितली असेल. मात्र पोलिसांच्या चांगल्या कामाचे कौतुक करणारे बॅनर कोणी बघितले आहेत का? मात्र आम्ही तुम्हाला भर चौकत पोलिसाच्या कौतुकाचे लागलेले बॅनर दाखवत आहे.