...या बे, VIDEO पाहा बे पोट्टेहो! मास्तरांच्या खास शैलीतून MPSC, स्पर्धा परीक्षा, गर्लफ्रेन्ड अन् बरंच काही...
मुंबई - आपल्या वैदर्भीय मजेदार शैलीतून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणारे वर्धा येथील नितेश कराळे सर्वांनाच ठाऊक आहे. अशा या कराळे मास्तरांची MPSC, स्पर्धा परीक्षा, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि मजेशीर किस्से यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'ने मुलाखत घेतली आहे. चला तर पाहूयात ही संपूर्ण मुलाखत...
Last Updated : Aug 4, 2021, 12:47 PM IST