निसर्ग चक्रीवादळ: माहीम समुद्रकिनाऱ्यावरुन सद्य स्थितीचा आढावा... - निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम
निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची वेळ जसजशी जवळ येतेय तशी समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने तेथील कोळी बांधवांना इतर ठिकाणी हलवण्यासाठी पोलिसांकडून सूचना करण्यात आल्या आहेत. माहीम समुद्रकिनाऱ्यावरुन 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी जया पेडणेकर यांनी घेतलेला आढावा...