कोरोना इफेक्ट : 'पुढचे दोन आठवडे अति महत्त्वाचे' - कोरोनाव्हायरस न्यूज
गडचिरोली - कोरोना विषाणूची साथ भारतात पसरू नये यासाठी शासन, वैद्यकीय कर्मचारी यांच्यासह सर्वचजण युद्ध पातळीवर लढत आहेत. या आजाराचा प्रसार रोखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ती कशी पार पाडता येईल. काय काळजी घ्यावी याबाबत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी मोलाचा सल्ला दिला आहे.
Last Updated : Mar 23, 2020, 3:44 PM IST