एनडीए सरकारच पुन्हा सत्तेत येणार - गजानन किर्तीकर - मुंबई
एक्झिट पोलच्या दाव्यानुसार एनडीए सरकारच पुन्हा सत्तेवर येणार, असा विश्वास उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार गजानन किर्तीकर यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना हा विश्वास व्यक्त केला.