Video : इंद्रपाल सिंग आणि त्यांच्या तीन साथीदारांवर चारित्र्यहनन आणि विनयभंगाचा आरोप; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याची न्यायाची मागणी - अॅड. इंद्रपाल सिंह
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तर मुंबई कार्यालध्यक्षा फहमदा हसन खान यांनी त्यांच्या चारित्र्यहनन आणि विनयशीलतेबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे आणि महिला आयोगाकडे न्याय मागितला आहे. अॅड. इंद्रपाल सिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विनयभंग करत व्हाट्सअँप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा त्यांनी आरोप केला आहे.
Last Updated : Jan 5, 2022, 12:09 PM IST