महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Rupali Thombre on Hindustani Bhau : 'रुको जरा, सबर करो, अब जेल की हवा खाओ', रुपाली ठोंबरे आक्रमक - रुपाली ठोंबरे यांची हिंदुस्तानी भाऊवर टीका

By

Published : Feb 2, 2022, 5:05 PM IST

सोशल मीडियावर कायम चर्चेत असलेल्या हिंदुस्तानी भाऊ आता पुन्हा चर्चेत आला आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना भडकवल्या प्रकरणी हिंदुस्तानी भाऊ सध्या पोलीस कोठडीत आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यात अनेक ठिकाणी दहावी आणि बारावीचे विद्यार्थी हे आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. हे आंदोलन 'हिंदुस्थानी भाऊ'च्या आवाहानानंतर केल्याचं अनेक विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं. या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे ( Ncp leader rupali thombre criticizes hindustani bhau ) या आक्रमक होताना पाहायला मिळाल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details