महाराष्ट्र

maharashtra

निसर्ग चक्रीवादळ : नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शरद पवार रायगडामध्ये दाखल

By

Published : Jun 9, 2020, 11:16 AM IST

रायगड - निसर्ग चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेल्या कोकणची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार रायगडमध्ये पोहोचले आहेत. ते मोर्बा, म्हसळा, दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन, माणगावमधील नुकसानग्रस्त भागाला भेटी देणार आहेत. यानंतर श्रीवर्धन येथे शासकीय अधिकारी आणि आमदार यांची बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी राजेश भोसतेकर यांनी घेतलेला आढावा...

ABOUT THE AUTHOR

...view details