NCB in Mannat : शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्याबाहेरून प्रतिनिधींनी घेतलेला आढावा - शाहरुख खानच्या घरी एनसीबी
मुंबई - क्रूझ ड्रग प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या 18 दिवसांपासून अटकेत आहे. आज एनसीबीची टीम शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्यावर दाखल झाली होती. चौकशीसाठी ही टीम आली असल्याची चर्चा होती. मात्र, एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. 'मन्नत' बंगल्याबाहेरून प्रतिनिधींनी घेतलेला आढावा...