महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Lata Mangeshkar Passed Away : लता मंगेशकर यांच्या निधनावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणांची प्रतिक्रिया, म्हणाल्या... - भारतरत्न लता मंगेशकर निधन

By

Published : Feb 6, 2022, 8:38 PM IST

अमरावती - भारतरत्न लता मंगेशकर यांचे वयाच्या 92व्या ( Lata Mangeshkar Passed Away ) वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी ( Breach Candy Hospital Mumbai ) रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देश शोकमग्न आहे. अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यासंदर्भात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही प्रतिक्रिया दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details