आत्मचरित्रातून राणेंचा शिवसेनेवर निशाणा; शरद पवार आणि गडकरींनीही सांगितले राणेंचे खास किस्से - राणेंचे खास किस्से
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या 'झंझावात' या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या दोन दिग्गजांची प्रमुख उपस्थिती होती. राणेंच्या काँग्रेस प्रवेशावरुन या दोन्ही नेत्यांनी मनसोक्त भाष्य केली...