महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

माझा विजय हा ऐतिहासिक असणार- समरजित राजे घाटगे - samarjeet raje ghatge kagal latest news

By

Published : Oct 16, 2019, 8:27 PM IST

Updated : Oct 16, 2019, 9:56 PM IST

महाराष्ट्र राज्यातील ऐतिहासिक निवडणुकांमध्ये कागलमधील निवडणुकीचा समावेश होण्याची शक्यता आहे. शिवाय या निवडणुकीत आपला ऐतिहासिक विजय होऊन कागलमध्ये परिवर्तन करणार असल्याचे समरजितराजे घाटगे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हटले आहे.
Last Updated : Oct 16, 2019, 9:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details