'आई 'सामना'ची संपादक झाली तिचे अभिनंदन, पण ही जबाबदारी मोठी आहे'
By
Published : Mar 1, 2020, 4:56 PM IST
सामनाच्या संपादकपदी आईची निवड झाल्याचा आनंद आहे. त्याबद्दल मी आईचे अभिनंदन करतो. पण, ही एक मोठी जबाबदारी असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले.