मुंबईच्या डबेवाल्यांची व्यथा : रेल्वे सुरू करा, नाहीतर हाताला काम द्या - मुंबई डबेवाला
गेल्या पाच महिन्यांपासून मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा खंडित आहे. मात्र, आता एक तर रेल्वे सुरू करा किंवा आमच्या हाताला काम द्या, असे आर्जव डब्बेवाले करत आहेत. डबेवाल्यांचे आर्थिक स्थिती अतिशय बिकट होत चालली आहे.