केंद्रिय अर्थसंकल्प 2020 : उद्योजकांच्या काय अपेक्षा ?
By
Published : Feb 1, 2020, 1:04 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (शनिवारी) केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. याबद्दल 'ईटीव्ही भारत'ने उद्योजकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.