मुंबई मेट्रो उद्यापासून सुरू; 'ईटीव्ही'ने घेतलेला आढावा - मुंबई मेट्रो सुरुवात
मुंबई - अखेर सहा महिन्यानंतर मुंबई मेट्रो उद्या (सोमवारी) 19 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 22 मार्चपासून मुंबई मेट्रो सेवा बंद करण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारने आता मुंबई मेट्रो सुरू करायला परवानगी दिली आहे. याबाबत ईटीव्ही भारत प्रतिनिधी मंगल हनवते यांनी घेतलेला आढावा...