CORONA : रेल्वे मंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय.. देशभरातील सर्व प्रवासी रेल्वेसह मुंबईची 'लाईफलाईन' ३१ मार्चपर्यंत बंद - भारत बंद बातमी
माल वाहतूक गाड्या सोडून कोणतीही प्रवासी रेल्वे ३१ मार्चपर्यंत धावणार नाही. असा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. मुंबईतील लोकल सेवाही बंद राहणार आहे. यासह कोकण रेल्वेसेवाही बंद राहणार.