#WatchVideo: जेवणाचे पार्सल न दिल्याने मुंबईतील पोलीस निरीक्षकाची हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण - पोलीस निरीक्षकाची हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण
मोफत जेवण दिलं नाही, म्हणून एका हॉटेल कर्मचाऱ्याला ( Mumbai Cop Hits Hotel Cashier ) मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणात सांताक्रूझमधील वाकोला पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या विरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.