महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

स्वतःचे अपयश लपविण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखतेय - खासदार दानवे - Jalna breaking news

By

Published : Apr 24, 2021, 4:46 PM IST

Updated : Apr 24, 2021, 9:27 PM IST

जालना - कोरोना रोखण्यामध्ये राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. स्वतःच अपयश लपविण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवणे हा एकमेव मार्ग राज्य सरकारने अवलंबले आहे. कोरोनाची दुसरी लाट येईल, असा विविध तज्ज्ञांनी इशारा दिला होता. मात्र, राज्य सरकारने कोणतीच उपाययोजना केली नाही, असे आरोप केंद्रीय राज्यामंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे. पण, केंद्रांनी सर्व राज्याला समान न्याय दिला आहे. राज्यातील सर्व मंत्री वेगवेगळे आरोप करत आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांनी आवरले पाहिजे, असेही दानवे म्हणाले.
Last Updated : Apr 24, 2021, 9:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details