मुसळधार पावसामुळे चुनाभट्टी रेल्वे स्थानकाचे ओढ्यात रुपांतर - Kurla
🎬 Watch Now: Feature Video
संततधार बरसणाऱ्या पावसामुळे शहराची जीवन वाहिनी असलेली रेल्वे पूर्णतः ठप्प झाली आहे. कुर्ला ते सायन आणि कुर्ला ते चुनाभट्टी दरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी भरल्यामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरची लोकल सेवा ठप्प झाली आहे.