महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Santosh Bangar on Viral Letter : जवळच्या कार्यकर्त्याकडून पत्राचा चुकीचा वापर; आमदार संतोष बांगर यांचा व्हायरल पत्रावर खुलासा - संतोष बांगर यांचे व्हायरल पत्र

By

Published : Jan 10, 2022, 6:54 PM IST

हिंगोली- गेल्या दोन दिवसांपूर्वी सोशल मीडिया व विविध व्हॉट्सअप ग्रुपवर मुख्यमंत्र्यांना दिलेले शिवसेना आमदार संतोष बांगर यांचे पत्र प्रचंड ( MLA Santosh Bangar viral letter ) व्हायरल झाले होते. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना समर्थनदेखील मिळाले होते. मात्र, ते पत्र मी पाठवले नव्हते. तर एका जवळच्या कार्यकर्त्याने कार्यालयातून स्वाक्षरी असलेले कोरे ( Santosh Bangars party worker in Hingoli ) पत्र नेऊन परस्पर व्हायरल केले. त्या पत्राचा चुकीचा वापर केल्याचा दावा आमदार संतोष बांगर ( Santosh Bangar clarification on letter ) यांनी केला आहे. मामाचे पत्र हरवले, तेच आम्हाला सापडले असाच काहीसा प्रकार या पत्रामुळे ( Santosh Bangar letter on ST strike ) हिंगोलीत घडला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details