महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Nitesh Rane Admitted in CPR Hospital : नितेश राणे कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात भरती - नितेश राणे सीपीआर रुग्णालयात

By

Published : Feb 7, 2022, 7:46 PM IST

कोल्हापूर - आमदार नितेश राणे (Nitesh Rane Admitted at CPR) यांना उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयामधील (CPR Hospital) तुळशी इमारतीमध्ये अॅडमिट केले आहे. सीपीआर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी गिरीश कांबळे यांनी याबाबत माहिती दिली आहे. राणे यांच्यावर उपचार करण्यासाठी सीपीआर रुग्णालयामधील तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार केली आहे. त्यामध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय अधिकार्‍यांचा समावेश आहे. विशेषतः हृदयरोग, अस्थिरोग तज्ज्ञ यांचाही समावेश यात केलेला आहे. सर्व तपासण्या करण्याचे काम झालेल्या असून त्यांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. सीपीआर रुग्णालय प्रशासनाने दक्षता घेतली असून, कोल्हापूर पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details